परिचय
आमच्या गावाची संपूर्ण माहिती
स्वागत आहे
रेठारे हरणाक्ष ग्रामपंचायतीत आपले हार्दिक स्वागत! संस्कार, प्रगती आणि ऐक्य यांचा संगम असलेल्या आमच्या गावात आपणांस मनःपूर्वक स्वागत आहे.चला आपण एकत्र येऊन रेठारे हरणाक्ष गावाचा समृद्ध आणि प्रेरणादायी विकास साधू.
मुख्य आकडेवारी
६,९७६
एकूण लोकसंख्या
पुरुष: ३,६०९ | महिला: ३,३६७
१,४६६
कुटुंबे
१,६७७
एकूण क्षेत्र (हेक्टर)
भौगोलिक माहिती
स्थान
जिल्हा: जि. सांगली
तालुका:ता. वाळवा
राज्य:महाराष्ट्र
पिन कोड:४१५३०२
जमिनीचे वितरण
शेती जमीन:१५५७.४६ हेक्टर
निवासी क्षेत्र:१६५ एकर
वन जमीन:० एकर
इतर:२७.७९ हेक्टर
मूलभूत पायाभूत सुविधा
शिक्षण
- • प्राथमिक शाळा: ७
- • माध्यमिक शाळा: २०+
- • आंगणवाडी केंद्रे: १
- • ग्रंथालये: ०
आरोग्य
- • प्राथमिक आरोग्य केंद्र: १
- • उप आरोग्य केंद्र: १
- • खाजगी क्लिनिक: ३+
- • फार्मसी: ०
कनेक्टिव्हिटी
- • पक्के रस्ते: उपलब्ध
- • बस सेवा: उपलब्ध
- • इंटरनेट: फायबर ऑप्टिक
- • मोबाईल कव्हरेज: 100%

